relode

रजि. क्र. : F-0019176(SNG)

टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य

नोंदणी सूचना

  1. नोंदणी शुल्क: रु.100/- रु. सभासद फी नूतनीकरण फी: रु.100/- रु. आहे. एक्स्ट्रा 5 रुपये हे पेमेंन्ट गेटवे शुल्क आहे.
  2. नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. नोंदणी शुल्क कोणत्याही UPI ॲप, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग द्वारे करता येते.
  3. भरलेली रक्कम Tailars Welfare Association Sangli Account Number 00000042894090460 IFSC code SBIN0012690 या खात्यात जमा होते.
  4. अदा केलेली पावती व कायम स्वरूपी सभासद क्रमांक WhatsApp द्वारे कळवण्यात येईल.
  5. एकाच मोबाइल किव्हा कॉम्प्युटर वरुण अनेकांचे फॉर्म्स भरता येतील मात्र मोबाईल नंबर प्रत्येकांचा वेगळा लागेल
  6. नोंदणी मधील माहिती इंग्रजीत भरावी.
  7. फॉर्म भरण्यासाठी Google Chrome ब्रॉउजर चा वापर करावा
  8. नोंदणी करताना 10 अंकी नंबर भरावा, +91 किंवा सुरुवातीला 0 टाकू नये.
  9. पेमेंट झाल्यानंतर लगेच बाहेर पडू नये. पेमेंट प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी.
  10. आपल्याला मिळालेला सभासद क्रमांक कायम स्वरूपी असणार आहे त्यामूळे तो लक्षात ठेवावा.
  11. पेमेंन्ट होऊन देखील पावती न मिळाल्यास 9860399238 या नंबरवर संपर्क करा.
  12. काही तांत्रिक अडचणी असल्यास 9860399238 या नंबरवर संपर्क करा.
  13. इतर संस्थे संबंधित विषय असल्यास 9225824924 किंवा 7744013424 या नंबरवर संपर्क करा.
नवीन नोंदणी करा पावती न मिळाल्यास येथे क्लिक करारा